19/04/2026
अक्षय तृतीया शुभेच्छा! 🌸
मुहूर्त हा भाग्याचा, दिवस हा मांगल्याचा!
अक्षय तृतीयेच्या निमित्ताने तुमच्या घरी सुख, समृद्धी आणि समाधान अक्षय राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
शुभ अक्षय तृतीया! 🙏✨