Onkar Gold Palace

Onkar Gold Palace Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Onkar Gold Palace, Jewellery wholesaler, Onkar Gold Palace, Main Road, Near Bhandare Hospital, Karmala, Solapur.

✨ | करमाळा मधील सुप्रसिद्ध "ओंकार गोल्ड पॅलेस"
❤️ | नाते जपणारे अलंकार
💎 | सोने, चांदी, दागिने, हिरे
📞 | संपर्क: 8379027471 / 7798535353
✅ | नवीन ऑफर्ससाठी Page ला Like करा 👍🏻

कोल्हापुरी साज हा नेकलेसचा अतिशय लोकप्रिय प्रकार आहे. हा दागिना तब्बल ३०० ते ४०० वर्षांपासून प्रसिद्ध आहे. मासा, कमळ, शं...
21/04/2026

कोल्हापुरी साज हा नेकलेसचा अतिशय लोकप्रिय प्रकार आहे. हा दागिना तब्बल ३०० ते ४०० वर्षांपासून प्रसिद्ध आहे. मासा, कमळ, शंख, बेलपान, चंद्र, वेगवेगळ्या आकाराची पाने सोन्याच्या तारेत गुंफलेला हा कोल्हापुरी साज महिलांच्या सौंदर्याला आणखी खुलवतो.

ओंकार गोल्ड पॅलेस

📍 | मेन रोड, भंडारे हॉस्पिटल शेजारी, करमाळा.
📞 | 8379027471 | 7798535353

Solapur Jewellery | Jewellery | Onkar Gold Palace |
Engagement Rings | Wedding Bands | Diamond Jewellery

20/04/2026

Nano chain Mini Mangalsutra in 12 gram 22 ct huid hallmark

साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक अक्षय्य तृतीयेचा दिवस, या दिवशी सोन्या-चांदीचे अलंकार खरेदी केल्याने घरात धनसंपत्तीची भरभराट...
19/04/2026

साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक अक्षय्य तृतीयेचा दिवस, या दिवशी सोन्या-चांदीचे अलंकार खरेदी केल्याने घरात धनसंपत्तीची भरभराट होते, ते अक्षय्य तृतीया राहते. तेव्हा आजच भेट द्या - ओंकार गोल्ड पॅलेस!

ओंकार गोल्ड पॅलेस

📍 | मेन रोड, भंडारे हॉस्पिटल शेजारी, करमाळा.
📞 | 8379027471 | 7798535353

Solapur Jewellery | Jewellery | Onkar Gold Palace |
Engagement Rings | Wedding Bands | Diamond Jewellery

18/04/2026

ओंकार गोल्ड पॅलेस

📍 | मेन रोड, भंडारे हॉस्पिटल शेजारी, करमाळा.
📞 | 8379027471 | 7798535353

Solapur Jewellery | Jewellery | Onkar Gold Palace |
Engagement Rings | Wedding Bands | Diamond Jewellery

17/04/2026

50 gram Temple ganthans with zumka set 💫🌟

महिलांच्या आवडीचा आणि जिव्हाळ्याचा दागिना म्हणजे ठुशी, कारण महाराष्ट्रीयन महिलांसाठी ठुशी हा केवळ एक दागिना नसून त्यांच्...
17/04/2026

महिलांच्या आवडीचा आणि जिव्हाळ्याचा दागिना म्हणजे ठुशी, कारण महाराष्ट्रीयन महिलांसाठी ठुशी हा केवळ एक दागिना नसून त्यांच्या शृंगाराचा अविभाज्य घटक आहे. ठुशीच्या आकर्षक घडणावळीमुळे ती महिलांच्या सौंदर्यात भर घालते. त्यामुळे स्त्रियांच्या पारंपारिक पोशाखाला आकर्षक आणि स्टायलिश लूक येतो.

ओंकार गोल्ड पॅलेस

📍 | मेन रोड, भंडारे हॉस्पिटल शेजारी, करमाळा.
📞 | 8379027471 | 7798535353

Solapur Jewellery | Jewellery | Onkar Gold Palace |
Engagement Rings | Wedding Bands | Diamond Jewellery

चांदीचा 'नाद' सर्वात मधुर का असतो? जाणून घ्या या धातूच्या ध्वनीशास्त्रातील (Acoustics) गुपित!ओंकार गोल्ड पॅलेस📍 | मेन रो...
16/04/2026

चांदीचा 'नाद' सर्वात मधुर का असतो? जाणून घ्या या धातूच्या ध्वनीशास्त्रातील (Acoustics) गुपित!

ओंकार गोल्ड पॅलेस

📍 | मेन रोड, भंडारे हॉस्पिटल शेजारी, करमाळा.
📞 | 8379027471 | 7798535353

Solapur Jewellery | Jewellery | Onkar Gold Palace |
Engagement Rings | Wedding Bands | Diamond Jewellery

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
14/04/2026

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

13/04/2026

करमाळ्याची शान, सौंदर्याचा अभिमान
ओंकार गोल्ड पॅलेस

📍 | मेन रोड, भंडारे हॉस्पिटल शेजारी, करमाळा.
📞 | 8379027471 | 7798535353

Solapur Jewellery | Jewellery | Onkar Gold Palace |
Engagement Rings | Wedding Bands | Diamond Jewellery

✨ अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर सुवर्णसंधी! ✨ओंकार गोल्ड पॅलेस घेऊन आला आहे खास ऑफर 🎉22 कॅरेट जुन्या दागिन्यांच्या घडणा...
10/04/2026

✨ अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर सुवर्णसंधी! ✨

ओंकार गोल्ड पॅलेस घेऊन आला आहे खास ऑफर 🎉
22 कॅरेट जुन्या दागिन्यांच्या घडणावळावर फक्त 8.5%!

💍 पारंपरिक डिझाईन्स
✨ आकर्षक कलेक्शन
🌸 अक्षय तृतीयेच्या खरेदीसाठी उत्तम संधी

टीप - ही ऑफर फक्त अक्षय तृतीयेच्या दिवशीच लागू राहील.

📍 मेन रोड, भंडारे हॉस्पिटल शेजारी, करमाळा
📞 8379027471 | 7798535353

जिथे इतिहास आणि शुद्धता यांचा संगम होतो... ९६ खांब, ९६ ओवरया आणि ९६ पायऱ्या - करमाळ्याच्या या ऐतिहासिक श्रीमंतीचा आम्हाल...
08/04/2026

जिथे इतिहास आणि शुद्धता यांचा संगम होतो...
९६ खांब, ९६ ओवरया आणि ९६ पायऱ्या - करमाळ्याच्या या ऐतिहासिक श्रीमंतीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. याच भव्यतेच्या प्रेरणेतून आम्ही जपली आहे तुमच्या दागिन्यांची शुद्धता आणि पारदर्शकता.

तुमच्या सौंदर्याला परंपरेची जोड देण्यासाठी आजच भेट द्या!
ओंकार गोल्ड पॅलेस – शुद्धतेची खात्री, परंपरेचा मान.

ओंकार गोल्ड पॅलेस

📍 | मेन रोड, भंडारे हॉस्पिटल शेजारी, करमाळा.
📞 | 8379027471 | 7798535353

Solapur Jewellery | Jewellery | Onkar Gold Palace |
Engagement Rings | Wedding Bands | Diamond Jewellery

२२ कॅरेट आणि २४ कॅरेट सोन्यामधील मुख्य फरक ओंकार गोल्ड पॅलेस📍 | मेन रोड, भंडारे हॉस्पिटल शेजारी, करमाळा.📞 | 8379027471 |...
06/04/2026

२२ कॅरेट आणि २४ कॅरेट सोन्यामधील मुख्य फरक

ओंकार गोल्ड पॅलेस

📍 | मेन रोड, भंडारे हॉस्पिटल शेजारी, करमाळा.
📞 | 8379027471 | 7798535353

Solapur Jewellery | Jewellery | Onkar Gold Palace |
Engagement Rings | Wedding Bands | Diamond Jewellery

Address

Onkar Gold Palace, Main Road, Near Bhandare Hospital, Karmala
Solapur
413203

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Onkar Gold Palace posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share