Giritra Jewellers

Giritra Jewellers Welcome to Giritra Jewellers, your ultimate destination for exquisite jewelry in the heart of Shikrapur, Pune!

Gold, Sterling Silver, dazzling Diamonds, or our unique collection of Antique Jewellery sourced directly from the enchanting Middle-East.

07/08/2026

जुने दागिने बदला आणि मिळवा सर्वात जास्त किंमत! ✨

गिरित्र ज्वेलर्स घेऊन आले आहे 'सुवर्ण एक्सचेंज महोत्सव'!

💫 खास ऑफर्स:
📍 जुन्या दागिन्यांची मिळवा सर्वात जास्त किंमत!
📍 सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर ५०% सूट!

आपल्या सौंदर्याला द्या पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा नवा साज. आजच आमच्या जवळच्या शाखेला भेट द्या!

📍 आपली जवळची शाखा:
• वाघोली: ICICI बँकेसमोर | 📱 7875167168
• शिक्रापूर: पाबळ चौक | 📱 9145167168
• चाकण: आंबेठाण चौक | 📱 9765167168

# #ʙʀɪᴅᴀʟᴊᴇᴡᴇʟʟᴇʀʏ

✨ सुवर्ण एक्सचेंज महोत्सव! ✨तुमच्या जुन्या दागिन्यांना द्या एक नवा, आधुनिक आणि सुंदर लुक! ✨ जुन्या दागिन्यांची मिळवा सर्...
05/08/2026

✨ सुवर्ण एक्सचेंज महोत्सव! ✨

तुमच्या जुन्या दागिन्यांना द्या एक नवा, आधुनिक आणि सुंदर लुक!

✨ जुन्या दागिन्यांची मिळवा सर्वात जास्त किंमत!

✨ सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर (Making Charges) ५०% सूट! 💸

सणासुदीच्या दिवसांत आपल्या जुन्या सोन्याचे रूपांतर करा नवीन आणि पारंपरिक मंगळसूत्राच्या व दागिन्यांच्या डिझाईन्समध्ये.

आजच आमच्या जवळच्या दालनाला भेट द्या आणि या खास महोत्सवाचा लाभ घ्या! 🛍️✨

📍 आपली जवळची शाखा:
• वाघोली: ICICI बँकेसमोर | 📱 7875167168
• शिक्रापूर: पाबळ चौक | 📱 9145167168
• चाकण: आंबेठाण चौक | 📱 9765167168

True friendships are rare, precious, and shine forever—just like fine jewellery. ✨💎This FriendshipDay, celebrate the bes...
02/08/2026

True friendships are rare, precious, and shine forever—just like fine jewellery. ✨💎

This FriendshipDay, celebrate the bestie who adds sparkle to your life! Gift a token of love that lasts a lifetime with Giritra Jewellers.

👭 Tag the friend who deserves a little extra shine today!

locations:
📍Pabal Chouk,Shikrapur | Contact : 9145167168
📍Manik Chouk, Chakan | Contact : 9860770450
📍Nagar Road , Wagholi | Contact : 9067167168

31/07/2026

✨ सुवर्ण एक्सचेंज महोत्सव! ✨

तुमच्या जुन्या सोन्याला द्या नवा आणि नयनरम्य लुक! 👑

गिरीत्र ज्वेलर्स घेऊन आले आहेत खास ऑफर:

✨ जुन्या दागिन्यांची मिळवा सर्वात जास्त किंमत

✨ सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर ५०% सूट!

आजच आमच्या जवळच्या शाखेला भेट द्या आणि तुमचे स्वप्नातील दागिने घरी न्या.

📍 आपली जवळची शाखा:
• वाघोली: ICICI बँकेसमोर | 📱 7875167168
• शिक्रापूर: पाबळ चौक | 📱 9145167168
• चाकण: आंबेठाण चौक | 📱 9765167168

"सोन्यासारख्या मार्गदर्शकाला, सुवर्णमयी वंदन" ✨आपल्या आयुष्याला खरा आकार देणाऱ्या आणि यशाचा मार्ग दाखवणाऱ्या सर्व गुरूंन...
29/07/2026

"सोन्यासारख्या मार्गदर्शकाला, सुवर्णमयी वंदन" ✨

आपल्या आयुष्याला खरा आकार देणाऱ्या आणि यशाचा मार्ग दाखवणाऱ्या सर्व गुरूंना गुरुपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🙏🚩

📍 आपली जवळची शाखा:
• वाघोली: ICICI बँकेसमोर | 📱 7875167168
• शिक्रापूर: पाबळ चौक | 📱 9145167168
• चाकण: आंबेठाण चौक | 📱 9765167168

बैलराजाचा सण, बळीराजाचा अभिमान! 🌾आपल्या शेतात रात्रंदिवस राबून समृद्धी आणणाऱ्या सर्जा-राजाच्या ऋणात राहण्याचा हा पावन दि...
27/07/2026

बैलराजाचा सण, बळीराजाचा अभिमान! 🌾

आपल्या शेतात रात्रंदिवस राबून समृद्धी आणणाऱ्या सर्जा-राजाच्या ऋणात राहण्याचा हा पावन दिवस.

महाराष्ट्रीय बेंदूर निमित्त सर्व शेतकरी बांधवांना आणि ग्राहकांना गिरित्र ज्वेलर्स कडून हार्दिक शुभेच्छा! ✨

📍 आपली जवळची शाखा:
• वाघोली: ICICI बँकेसमोर | 📱 7875167168
• शिक्रापूर: पाबळ चौक | 📱 9145167168
• चाकण: आंबेठाण चौक | 📱 9765167168

#महाराष्ट्रीयबेंदूर #बेंदूर #बळीराजा

🚩 विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची...! 🚩आषाढी एकादशीच्या पावन आणि मंगलमय पर्वावर सर्व भक्तांना गिरित्र...
25/07/2026

🚩 विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची...! 🚩

आषाढी एकादशीच्या पावन आणि मंगलमय पर्वावर सर्व भक्तांना गिरित्र ज्वेलर्स कडून हार्दिक शुभेच्छा! ✨🙏

📍 आपली जवळची शाखा:
• वाघोली: ICICI बँकेसमोर | 📱 7875167168
• शिक्रापूर: पाबळ चौक | 📱 9145167168
• चाकण: आंबेठाण चौक | 📱 9765167168

23/07/2026

✨ चिंता कशाला? तुमच्या जुन्या सोन्याला द्या १००% व्हॅल्यू! ✨

गिरित्र ज्वेलर्स घेऊन आले आहेत 'सुवर्ण एक्सचेंज महोत्सव'! 💍👑

तुमच्या जुन्या दागिन्यांच्या बदल्यात मिळवा सर्वात जास्त किंमत आणि पूर्ण पारदर्शकता. तसेच नवीन दागिन्यांच्या खरेदीवर मिळवा धमाकेदार सवलत!

🎁 खास ऑफर्स:

🌟 सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर FLAT ५०% सूट!

🌟 जुन्या दागिन्यांचे १००% व्हॅल्यूएशन (सर्वात जास्त किंमत).

🗓 ऑफर कालावधी: २0 जुलै ते 10ऑगस्ट २०२६

📍 आपली जवळची शाखा:
• वाघोली: ICICI बँकेसमोर | 📱 7875167168
• शिक्रापूर: पाबळ चौक | 📱 9145167168
• चाकण: आंबेठाण चौक | 📱 9765167168

तुमच्या जुन्या दागिन्यांना द्या नवीन राजेशाही रूप! 👑✨गिरित्र ज्वेलर्स घेऊन आले आहेत ‘सुवर्ण एक्सचेंज महोत्सव’!तुमच्या जु...
21/07/2026

तुमच्या जुन्या दागिन्यांना द्या नवीन राजेशाही रूप! 👑✨

गिरित्र ज्वेलर्स घेऊन आले आहेत ‘सुवर्ण एक्सचेंज महोत्सव’!
तुमच्या जुन्या दागिन्यांवर मिळवा बाजारातील सर्वात जास्त किंमत आणि नवीन सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर थेट 50% सूट! 🌸

🗓️ ऑफर कालावधी: 20 जुलै 2026 ते 10 ऑगस्ट 2026

📍 आपली जवळची शाखा:

• वाघोली: ICICI बँकेसमोर | 📱 7875167168
• शिक्रापूर: पाबळ चौक | 📱 9145167168
• चाकण: आंबेठाण चौक | 📱 9765167168

19/07/2026

🌟 सुवर्ण एक्सचेंज महोत्सव! 🌟

गिरित्र ज्वेलर्स तुमच्यासाठी घेऊन आले आहेत एक सुवर्ण संधी! आता जुने दागिने द्या आणि नवीन आकर्षक डिझाईन्सचे दागिने घरी घेऊन जा.

🎁ऑफरचे प्रमुख वैशिष्ट्ये:

✨जुन्या दागिन्यांच्या बदल्यात मिळवा नवीन आकर्षक डिझाईन्स.
✨घडणावळीवर ५०% सूट: सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर/घडणावळीवर थेट ५०% ची घसघशीत सूट.
✨उत्कृष्ट डिझाईन्स: पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अथांग संग्रह.

🗓️ ऑफर कालावधी: २० जुलै ते १० ऑगस्ट

📍 शाखा आणि संपर्क:
वाघोली - ICICI बँकेसमोर | 📞 7875167168
शिक्रापूर - पाबळ चौक | 📞 9145167168
चाकण - आंबेठाण चौक | 📞 9765167168

Address

Near HDFC Bank, Pabal Chowk
Shikrapur
412208

Alerts

Be the first to know and let us send you an email when Giritra Jewellers posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share