Ghodke Saraf

Ghodke Saraf Hello friends
we made all types of jewellery in Gold, Silver & platinum
Handmade jewellery showroom

अक्षय तृतीया हा हिंदू आणि जैन धर्मातील अत्यंत पवित्र सण आहे, जो वैशाख शुक्ल तृतीयेला साजरा केला जातो. 'अक्षय' म्हणजे ज्य...
19/04/2026

अक्षय तृतीया हा हिंदू आणि जैन धर्मातील अत्यंत पवित्र सण आहे, जो वैशाख शुक्ल तृतीयेला साजरा केला जातो. 'अक्षय' म्हणजे ज्याचा कधीही 'क्षय' (ऱ्हास) होत नाही. या दिवशी केलेले दान, पूजा आणि शुभ कार्य "सोने खरेदी व चांदी खरेदी" अक्षय्य फळ देतात, अशी मान्यता आहे. हा दिवस नवीन सुरुवात, समृद्धी आणि सुखाचा मानला जातो.

22/03/2026

Gold jewelry is like sunshine for the soul.

मराठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा 🚩🙏🏻
18/03/2026

मराठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा 🚩🙏🏻

02/03/2026
🙏🏻🚩
23/01/2026

🙏🏻🚩

🤼‍♀️ *चुकतील फासे खेळाचे म्हणुन खेळ सोडायचा नसतो,*💖 *नातं असतं पतंगासारखं*🪁 *उंच जायचं असल तर दोर ओढायचा असतो..*🧶मकरसंक्...
14/01/2026

🤼‍♀️ *चुकतील फासे खेळाचे म्हणुन खेळ सोडायचा नसतो,*
💖 *नातं असतं पतंगासारखं*
🪁 *उंच जायचं असल तर दोर ओढायचा असतो..*🧶
मकरसंक्रांत निमित्त गोड शुभेच्छा 💐
🙏 *शुभ सकाळ* 👑

21/10/2025

🪔 दिवाळी पाडवा स्पेशल ✨🎁💥
डायमंड आंगठी, डायमंड चमकी 👌🏻✌🏻

दिवाळीचे महत्त्व - अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय साजरा करणे हे आहे. या सणाला "प्रका...
20/10/2025

दिवाळीचे महत्त्व - अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय साजरा करणे हे आहे. या सणाला "प्रकाशाचा सण" असेही म्हणतात.
दिवाळी हा एक सामाजिक सण आहे, जो कुटुंब आणि मित्रांसोबत साजरा केला जातो, ज्यामुळे नातेसंबंध अधिक दृढ होतात.

धनत्रयोदशी 🙏🏻✨धनत्रयोदशी ही आश्विन महिन्याच्या १३ व्या दिवशी असते. यादिवशी धन्वंतरी पूजन केले जाते. हिंदू परंपरेनुसार आर...
18/10/2025

धनत्रयोदशी 🙏🏻✨
धनत्रयोदशी ही आश्विन महिन्याच्या १३ व्या दिवशी असते. यादिवशी धन्वंतरी पूजन केले जाते. हिंदू परंपरेनुसार आरोग्याची देवता धन्वंतरी, समुद्र मंथनाच्या वेळी प्रकट झाले. ही देवता चतुर्भुज असून याच्या हातात, क्रमशः शंख, चक्र, अमृताचा कलश आणि जळू असतो.

वसुबारस पूजा महत्ववसुबारसेच्या दिवशी आपल्या दुभत्या जनावरांची म्हणजेच गाय वासरू बैल यांची पूजा करण्याची पद्धत आहे. असे म...
17/10/2025

वसुबारस पूजा महत्व
वसुबारसेच्या दिवशी आपल्या दुभत्या जनावरांची म्हणजेच गाय वासरू बैल यांची पूजा करण्याची पद्धत आहे. असे म्हणतात की यादिवशी गाईची पूजा केल्याने घरात भरभराट होते. धनधान्याची कधी कमतरता भासत नाही. कुटुंबात सदैव सुख समृद्धी व सौख्य नांदते.

🚩🙏🏻🕉️
22/09/2025

🚩🙏🏻🕉️

नवरात्रीचे रंग ✨
22/09/2025

नवरात्रीचे रंग ✨

Address

623 Shaniwar Peth
Satara
415002

Opening Hours

Monday 9:30am - 8:30pm
Tuesday 9:30am - 8:30pm
Wednesday 9:30am - 8:30pm
Thursday 9:30am - 8:30pm
Friday 9:30am - 8:30pm
Sunday 9:30am - 8:30pm

Telephone

9922320320

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ghodke Saraf posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Ghodke Saraf:

Share