Labh Laxmi Jewel Palace

Labh Laxmi Jewel Palace Exclusive Designs • Best Prices
Jewellery That Celebrates You
Follow for Offers & New Arrivals!

06/09/2026

१५ महिने बचत करा… आणि मिळवा २ महिने बोनस!

तुमच्या सोन्याच्या स्वप्नांना द्या बचतीची सुवर्ण साथ!
लाभ लक्ष्मी ज्वेल पॅलेसची साक्षी सुवर्ण समृद्धी योजना
नियमित बचतीतून तुमच्या आवडीचे दागिने घेण्याची खास संधी.
--- लाभ लक्ष्मी ज्वेल पॅलेस ---

📍 सदाशिव पेठ, सातारा
📍मोती चौक, सातारा

📞 9665888076 / 7620068645

Follow Us -
Facebook - https://www.facebook.com/profile.php?id=61576945506422
Instagram - https://www.instagram.com/labh_laxmi_jewel_palace/

✨ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा! ✨श्रीकृष्णाच्या कृपेने आपल्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि यश नांदो. 💛आप...
04/09/2026

✨ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा! ✨

श्रीकृष्णाच्या कृपेने आपल्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि यश नांदो. 💛
आपली सर्व स्वप्ने पूर्ण होवोत, हीच श्रीकृष्ण चरणी प्रार्थना. 🙏🦚

लाभ लक्ष्मी ज्वेल पॅलेस & लाभ लक्ष्मी गोल्ड & सिल्व्हर
यांच्याकडून श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🌸
--- लाभ लक्ष्मी ज्वेल पॅलेस ---

📍 सदाशिव पेठ, सातारा
📍मोती चौक, सातारा
📞 9665888076 / 7620068645

Follow Us -
Facebook - https://www.facebook.com/profile.php?id=61576945506422

Instagram - https://www.instagram.com/labh_laxmi_jewel_palace/

#श्रीकृष्णजन्माष्टमी

या रक्षाबंधनाला…प्रेमाच्या नात्याला द्या सोन्याची सुंदर भेट! ✨  या रक्षाबंधनाला बहिणीच्या प्रेमाला द्या खास सोन्याची साथ...
28/08/2026

या रक्षाबंधनाला…
प्रेमाच्या नात्याला द्या सोन्याची सुंदर भेट! ✨

या रक्षाबंधनाला बहिणीच्या प्रेमाला द्या खास सोन्याची साथ. 💛
सुंदर दागिने, खास आठवणी आणि नात्यातला प्रेमाचा धागा — सगळं एकाच ठिकाणी!

लाभ लक्ष्मी ज्वेल पॅलेस | लाभ लक्ष्मी गोल्ड & सिल्व्हर
तुमच्या खास नात्यांसाठी खास दागिने.

--- लाभ लक्ष्मी ज्वेल पॅलेस ---

📍 सदाशिव पेठ, सातारा
📍मोती चौक, सातारा
📞 9665888076 / 7620068645

Follow Us -
Facebook - https://www.facebook.com/profile.php?id=61576945506422

Instagram - https://www.instagram.com/labh_laxmi_jewel_palace/

#हार्दिकशुभेच्छा

27/08/2026

सोन्याची नथ
पारंपरिकतेचा सुंदर साज आणि आधुनिकतेची खास झलक.
--- लाभ लक्ष्मी ज्वेल पॅलेस ---

📍 सदाशिव पेठ, सातारा
📍 मोती चौक, सातारा

📞 9665888076 / 7620068645

Follow Us -
Facebook - https://www.facebook.com/profile.php?id=61576945506422
Instagram - https://www.instagram.com/labh_laxmi_jewel_palace/

ईद-ए-मिलादच्या  सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा!--- लाभ लक्ष्मी ज्वेल पॅलेस ---📍 सदाशिव पेठ, सातारा📍मोती चौक, सा...
26/08/2026

ईद-ए-मिलादच्या सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा!
--- लाभ लक्ष्मी ज्वेल पॅलेस ---

📍 सदाशिव पेठ, सातारा
📍मोती चौक, सातारा

📞 9665888076 / 7620068645

Follow Us -
Facebook - https://www.facebook.com/profile.php?id=61576945506422
Instagram - https://www.instagram.com/labh_laxmi_jewel_palace/

#ईदएपमिलाद #हार्दिकशुभेच्छा

25/08/2026

चांदीच्या राखीत प्रेमाची चमक… ✨❤️
नातं जपण्याची सुंदर भेट! 🎁

या रक्षाबंधनाला बहिणीच्या मनातलं प्रेम व्यक्त करा,
लाभ लक्ष्मी ज्वेल पॅलेसच्या सुंदर चांदीच्या राखीसोबत. 💫

कारण राखी फक्त एक धागा नाही…
ती आहे आयुष्यभर जपलेल्या नात्याची प्रेमळ आठवण!
--- लाभ लक्ष्मी ज्वेल पॅलेस ---

📍 सदाशिव पेठ, सातारा
📍 मोती चौक, सातारा

📞 9665888076 / 7620068645

Follow Us -
Facebook - https://www.facebook.com/profile.php?id=61576945506422
Instagram - https://www.instagram.com/labh_laxmi_jewel_palace/

25/08/2026

✨ या रक्षाबंधनाला बहिणीला द्या सोन्यासारखी खास भेट! ✨

बहिणीचं नातं आहे अनमोल… आणि तिच्यासाठीची भेट असावी तितकीच खास 💛

🎁 रक्षाबंधन स्पेशल ऑफर – लक्ष्मी ज्वेल पॅलेसकडून खास तुमच्यासाठी!

💍 सोन्याच्या दागिन्यांची आकर्षक व्हरायटी उपलब्ध
✨ मंगळसूत्र | कानातले | बांगड्या | शॉर्ट नेकलेस | मिनी नेकलेस

🔥 सरसकट दागिन्यांची मजुरी फक्त 7%
⏳ ऑफर मर्यादित काळासाठीच!

या रक्षाबंधनाला द्या बहिणीला प्रेमाची, विश्वासाची आणि सोन्यासारख्या नात्याची भेट ❤️

📍 लवकर भेट द्या – लक्ष्मी ज्वेल पॅलेस

कारण ही ऑफर आहे… खास लाडक्या बहिणीसाठी! 💫
--- लाभ लक्ष्मी ज्वेल पॅलेस ---

📍 सदाशिव पेठ, सातारा
📍 मोती चौक, सातारा

📞 9665888076 / 7620068645

Follow Us -
Facebook - https://www.facebook.com/profile.php?id=61576945506422
Instagram - https://www.instagram.com/labh_laxmi_jewel_palace/

राखीचा धागा छोटा… पण बहिणीचं प्रेम अनमोल! ❤️या रक्षाबंधनाला तिच्यासाठी निवडा सोन्याची खास भेट! ✨💛💝 लाडकी बहीण ऑफरदागिन्य...
24/08/2026

राखीचा धागा छोटा… पण बहिणीचं प्रेम अनमोल! ❤️

या रक्षाबंधनाला तिच्यासाठी निवडा सोन्याची खास भेट! ✨💛

💝 लाडकी बहीण ऑफर
दागिन्यांच्या मजुरीवर फक्त 7% 🎁

📅 ऑफर कालावधी: 15 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट 2026

या रक्षाबंधनाला प्रेमाची आठवण कायमची जपून ठेवा…
लाभ लक्ष्मी ज्वेल पॅलेस सोबत!
--- लाभ लक्ष्मी ज्वेल पॅलेस ---

📍 सदाशिव पेठ, सातारा
📍 मोती चौक, सातारा

📞 9665888076 / 7620068645

Follow Us -
Facebook - https://www.facebook.com/profile.php?id=61576945506422
Instagram - https://www.instagram.com/labh_laxmi_jewel_palace/

21/08/2026

राखीचा धागा प्रेमाचा…
आणि भेट चांदीची!

या रक्षाबंधनाला बहिणीच्या प्रेमाची आठवण जपा सुंदर चांदीच्या राखीने.

आकर्षक सिल्व्हर राखी
खास रक्षाबंधनासाठी
प्रेम, विश्वास आणि नात्याची सुंदर भेट

या रक्षाबंधनाला नातं अधिक खास करा!
--- लाभ लक्ष्मी ज्वेल पॅलेस ---
📍 सदाशिव पेठ, सातारा
📍 मोती चौक, सातारा

📞 9665888076 / 7620068645

Follow Us -
Facebook - https://www.facebook.com/profile.php?id=61576945506422
Instagram - https://www.instagram.com/labh_laxmi_jewel_palace/

Address

Satara
415001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Labh Laxmi Jewel Palace posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share