J K Devi & Sons Satara

J K Devi & Sons Satara Dear All,

We welcome you to the official page of J K Devi & Sons, Satara, one of the leading and reputed jewelry firms in Satara city of Maharashtra.

You just couldn’t resist, could you? 😉 Since you're such a rebel and swiped all the way to the end, we guess you deserve...
01/06/2026

You just couldn’t resist, could you? 😉 Since you're such a rebel and swiped all the way to the end, we guess you deserve to see the good stuff! ✨
Ready to add some real shine to your collection? Visit J. K. Devi & Sons Jewellers in Satara today! 💍✨

तुमच्या प्रत्येक खास क्षणाला द्या साजेसा साज! ✨ जे के देवी अँड सन्स ज्वेलर्स घेऊन आले आहेत 'सिल्व्हेरिअम' - चांदीच्या अन...
29/05/2026

तुमच्या प्रत्येक खास क्षणाला द्या साजेसा साज! ✨ जे के देवी अँड सन्स ज्वेलर्स घेऊन आले आहेत 'सिल्व्हेरिअम' - चांदीच्या अनोख्या भेटवस्तू आणि दागिन्यांचे खास कलेक्शन. पैंजण, जोडवी, ब्रेसलेट आणि बरंच काही... 1925 पासून जपलेली विश्वासाची परंपरा. आजच भेट द्या! 🌸
📍 पंचमुखीशेजारी, सातारा
📞 +91 8329253651
🌐 www.jkdeviandsons.com

✨ Celebrate the festival with love, elegance, and timeless traditions! ✨On the auspicious occasion of Bakari Eid, may yo...
27/05/2026

✨ Celebrate the festival with love, elegance, and timeless traditions! ✨
On the auspicious occasion of Bakari Eid, may your life be filled with happiness, prosperity, and countless precious moments. Add a touch of timeless sparkle to your festive celebrations with our beautifully crafted jewelry. 💎🌙
Eid Mubarak from the legacy of trust since 1925—J. K. Devi & Sons Jewelers.
📍 पत्ता: पंचमुखी शेजारी, सातारा.
📞 WhatsApp/Call: +91 8329253651
🌐 Explore more: www.jkdeviandsons.com

चांदीच्या दागिन्यांची शाही चमक आता तुमच्या पायांवर! ✨आपल्या सौंदर्याची आणि परंपरेची शान वाढवण्यासाठी 'जे के देवी अँड सन्...
25/05/2026

चांदीच्या दागिन्यांची शाही चमक आता तुमच्या पायांवर! ✨
आपल्या सौंदर्याची आणि परंपरेची शान वाढवण्यासाठी 'जे के देवी अँड सन्स ज्वेलर्स' घेऊन आले आहेत 'सिल्व्हेरिअम' (Silverium) कलेक्शन. नाजूक नक्षीकाम, सुंदर डिझाईन्स आणि उत्कृष्ट कारागिरीने नटलेली चांदीची जोडवी आणि पैंजण जे तुमच्या पावलांना देतील एक रॉयल लूक.
लग्नकार्य असो वा सण-उत्सव, प्रत्येक खास प्रसंगासाठी चांदीच्या अनोख्या भेटवस्तू आणि नजाकतदार आभूषणे खरेदी करण्यासाठी आजच आमच्या शोरूमला नक्की भेट द्या.
📍 पत्ता: पंचमुखीशेजारी, सातारा.
📞 संपर्क: +91 8329253651
🌐 वेबसाईट: www.jkdeviandsons.com

गुरुपुष्यामृत योगाच्या शुभ मुहूर्तावरसोने-चांदीच्या दागिन्यांची मंगलमय खरेदी करा ✨समृद्धी, सौभाग्य आणि नव्या सुरुवातीचा ...
20/05/2026

गुरुपुष्यामृत योगाच्या शुभ मुहूर्तावर
सोने-चांदीच्या दागिन्यांची मंगलमय खरेदी करा ✨
समृद्धी, सौभाग्य आणि नव्या सुरुवातीचा हा खास दिवस साजरा करा 💛

आजच भेट द्या
J K Devi And Sons Jewellers

#गुरुपुष्यामृतयोग #शुभखरेदी
(गुरुपुष्यामृत योग, गोल्ड ज्वेलरी, सातारा ज्वेलर्स)

सुवर्णसेवेची १०० वर्षे! ✨जे के देवी अँड सन्स ज्वेलर्स, सातारा प्रस्तुत करत आहेत JKD's 'सिल्व्हेरिअम' - चांदीच्या अनोख्या...
19/05/2026

सुवर्णसेवेची १०० वर्षे! ✨
जे के देवी अँड सन्स ज्वेलर्स, सातारा प्रस्तुत करत आहेत JKD's 'सिल्व्हेरिअम' - चांदीच्या अनोख्या भेटवस्तू आणि दागिन्यांचे खास कलेक्शन.
शतकभराचा विश्वास, परंपरा आणि उत्कृष्ट कारागिरी! या खास शतकपूर्तीनिमित्त सर्व सिल्व्हर आर्टिकल्सच्या मजुरीवर मिळवा २०% ची आकर्षक सूट.
📍 पत्ता: पंचमुखीशेजारी, सातारा
📞 संपर्क: +91 8329253651
🌐 वेबसाइट: www.jkdeviandsons.com

JKD’s सिल्व्हर होम मध्ये मिळवा चांदीच्या आकर्षक भेटवस्तू, नजराणे आणि सुंदर आर्टिकल्सवर तब्बल 20% सूट! 🤍🎁घरासाठी, सणांसाठ...
18/05/2026

JKD’s सिल्व्हर होम मध्ये मिळवा चांदीच्या आकर्षक भेटवस्तू, नजराणे आणि सुंदर आर्टिकल्सवर तब्बल 20% सूट! 🤍🎁
घरासाठी, सणांसाठी आणि आपल्या खास माणसांसाठी एकदम परफेक्ट सिल्व्हर कलेक्शन 💫
आजच भेट द्या जे के देवी अँड सन्स ज्वेलर्स 💍

(Silver gifts, silver articles, silver jewellery, Satara jewellers, gifting collection)

प्रत्येक पावलात दिसेल खास चमक! ✨१९२५ पासून सातारकरांच्या विश्वासास पात्र असलेले 'जे. के. देवी अँड सन्स ज्वेलर्स' घेऊन आल...
14/05/2026

प्रत्येक पावलात दिसेल खास चमक! ✨
१९२५ पासून सातारकरांच्या विश्वासास पात्र असलेले 'जे. के. देवी अँड सन्स ज्वेलर्स' घेऊन आले आहेत खास तुमच्यासाठी नवीन जोडवी कलेक्शन. पारंपरिक आणि आधुनिकतेचा सुरेख संगम असलेली ही डिझाईन तुमच्या प्रत्येक लूकसाठी आहे एकदम परफेक्ट! 💖

आजच आमच्या दालनाला भेट द्या आणि तुमच्या सौंदर्यात भर घाला.
📍 पंचमुखीशेजारी, सातारा.
📞 +91 8329253651
🌐 www.jkdeviandsons.com

Grace in every step. ✨ Discover the intricate beauty of the new Jodvi Collection at JK Devi & Sons. A legacy of purity a...
12/05/2026

Grace in every step. ✨ Discover the intricate beauty of the new Jodvi Collection at JK Devi & Sons. A legacy of purity and craftsmanship since 1925.

Address

14, Sadashiv Peth, Near Panchmukhi Ganesh
Satara
415001

Opening Hours

Monday 10:30am - 8pm
Tuesday 10:30am - 8pm
Wednesday 10:30am - 8pm
Thursday 10:30am - 8pm
Friday 10:29am - 8pm
Sunday 10:30am - 8pm

Telephone

+918329253651

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when J K Devi & Sons Satara posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to J K Devi & Sons Satara:

Share