17/08/2026
सुवर्ण दागिन्यांची खरेदी आता होईल आणखी खास! ✨
कांबळे गोल्ड घेऊन आला आहे 'श्रावण सुवर्ण महोत्सव'! या पवित्र महिन्यात सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर मिळवा तब्बल ५०% पर्यंत सूट! 💎
विशेष टीप: आमच्याकडील खरेदी केलेला दागिना बदलताना कोणतीही घद धरली जात नाही.
🗓️ ऑफर कालावधी: १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २०२६
आजच भेट द्या "कांबळे गोल्ड" ला आणि आपल्या आवडत्या दागिन्यांची खरेदी करा!
📍 पत्ता: कोष्टी गल्ली, सांगोला.
📞 संपर्क: 7301 995 995