Apte Kanade Jewellers

Apte Kanade Jewellers गुढीपाडवा स्पेशल ऑफर्स सुरू!
सोन्याच्या व हिऱ्यांच्या खरेदीवर खास सवलत
Exclusive Gold Jewellery
Pune | Solapur

Our story begins in 1909 in a small town of Maharashtra called Solapur where our founder, Mr. Ganesh Ramchandra Apte founded a jewellery firm by the name of M/s Ganesh Ramchandra Apte. This journey of over a century has been blessed with tremendous love, trust and faith of

innumerable loyal customers across the world. Established in 1995, Apte Kanade Jewellers is one of the leading jewellers in

Pune. With over two

decades of relentless servicing to satisfied customers, we take pride in our vast variety of Gold and

Silver jewellery, exclusive collection in Pearls and exquisite selection of Diamonds. With two stores

on Laxmi Road and Paud Road we are ever so ready to make your purchases special.

गुरुपुष्यामृताचा सुवर्णमुहूर्त…समृद्धी, सौभाग्य आणि शुभ खरेदीसाठी खास दिवस! या शुभ मुहूर्तावर सोनखरेदीचा आनंद साजरा करा,...
21/05/2026

गुरुपुष्यामृताचा सुवर्णमुहूर्त…
समृद्धी, सौभाग्य आणि शुभ खरेदीसाठी खास दिवस!

या शुभ मुहूर्तावर सोनखरेदीचा आनंद साजरा करा,
आपटे कानडे ज्वेलर्सच्या सोबतीने!

पौड रोड : +91 8380891807
लक्ष्मी रोड : +91 8624029770

अधिक मासात केलेली सोन्या-चांदीची खरेदी ही फक्त परंपरा नाही,तर शुभत्व, समृद्धी आणि पुण्याचा सुंदर संगम आहे. या पवित्र काळ...
20/05/2026

अधिक मासात केलेली सोन्या-चांदीची खरेदी ही फक्त परंपरा नाही,
तर शुभत्व, समृद्धी आणि पुण्याचा सुंदर संगम आहे.

या पवित्र काळात जाणून घ्या दान, खरेदी आणि शुभ मुहूर्ताचे विशेष महत्त्व.
आपल्या शुभ खरेदीसाठी भेट द्या, आपटे कानडे ज्वेलर्सला.

पौड रोड : +91 8380891807
लक्ष्मी रोड : +91 8624029770

चांदीची झळाळी, परंपरेची उब, आणि अधिक मासाची शुभ सुरुवात.या अधिक मासात आपल्या नात्यांना द्या भेट चंदेरी शुभेच्छांची.पौड र...
20/05/2026

चांदीची झळाळी, परंपरेची उब, आणि अधिक मासाची शुभ सुरुवात.

या अधिक मासात आपल्या नात्यांना द्या भेट चंदेरी शुभेच्छांची.

पौड रोड : +91 8380891807
लक्ष्मी रोड : +91 8624029770

18/05/2026

अधिक मास म्हणजे,
श्रद्धेचा, परंपरेचा आणि शुभतेचा सोहळा.

आपटे कानडे ज्वेलर्स म्हणजे,
परंपरेला लाभलेली विश्वासाची चंदेरी किनार.

पौड रोड : +91 8380891807
लक्ष्मी रोड : +91 8624029770

चंदेरी अधिक मास म्हणजे सोहळा प्रेमाचा, परंपरेचा आणि आशीर्वादांचा!या पवित्र क्षणांना द्या चांदीच्या सुंदर भेटींची झळाळी.आ...
18/05/2026

चंदेरी अधिक मास म्हणजे सोहळा प्रेमाचा, परंपरेचा आणि आशीर्वादांचा!

या पवित्र क्षणांना द्या चांदीच्या सुंदर भेटींची झळाळी.
आपटे कानडे ज्वेलर्सकडून १०० वर्षांच्या सुवर्ण परंपरेसह!

पौड रोड : +91 8380891807
लक्ष्मी रोड : +91 8624029770

सौंदर्याची अनोखी व्याख्या! हा अधिक मास होणार अजूनच खास, चांदीच्या दागिन्यांसोबत प्रत्येक क्षण सुंदर करा!पौड रोड : +91 83...
14/05/2026

सौंदर्याची अनोखी व्याख्या!
हा अधिक मास होणार अजूनच खास,
चांदीच्या दागिन्यांसोबत प्रत्येक क्षण सुंदर करा!

पौड रोड : +91 8380891807
लक्ष्मी रोड : +91 8624029770

साज शृंगाराचा, सोहळा प्रेमाचा…चंदेरी अधिक मासासाठी निवडाआपटे-कानडे ज्वेलर्सचं खास चांदी कलेक्शन.पौड रोड : +91 8380891807...
12/05/2026

साज शृंगाराचा, सोहळा प्रेमाचा…
चंदेरी अधिक मासासाठी निवडा
आपटे-कानडे ज्वेलर्सचं खास चांदी कलेक्शन.

पौड रोड : +91 8380891807
लक्ष्मी रोड : +91 8624029770

10/05/2026

नात्याला फक्त शब्दांनी नाही तर सुंदरशा दगिन्यानी सुवर्ण-झळाळी येऊद्या
या mother's day ला आपल्या आईला द्या एक मौल्यवान प्रेमवस्तू!

पौड रोड : +91 8380891807
लक्ष्मी रोड : +91 8624029770

या Mother's Day ला आईला फक्त शब्दांची नाही, कायम स्मरणात राहील अशी प्रेमभेट द्या.  नात्यांची सुवर्ण झळाळी वाढू द्या!पौड ...
09/05/2026

या Mother's Day ला आईला फक्त शब्दांची नाही,
कायम स्मरणात राहील अशी प्रेमभेट द्या.
नात्यांची सुवर्ण झळाळी वाढू द्या!

पौड रोड : +91 8380891807
लक्ष्मी रोड : +91 8624029770

या Mother's Day ला आईला फक्त दागिना नाही,एक प्रेमाची आठवण द्या!आजच भेट द्या!पौड रोड : +91 8380891807लक्ष्मी रोड : +91 86...
08/05/2026

या Mother's Day ला आईला फक्त दागिना नाही,
एक प्रेमाची आठवण द्या!

आजच भेट द्या!

पौड रोड : +91 8380891807
लक्ष्मी रोड : +91 8624029770

Address

Pune
Pune
411001

Opening Hours

Monday 10am - 11am
Tuesday 10am - 8pm
Wednesday 10am - 8pm
Thursday 10am - 8pm
Friday 10am - 8pm
Saturday 10am - 8pm
Sunday 10am - 8pm

Website

https://www.instagram.com/_aptekanadejewellers/

Alerts

Be the first to know and let us send you an email when Apte Kanade Jewellers posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Apte Kanade Jewellers:

Share