Madhuram Jewellers & Cosmetics

Madhuram Jewellers & Cosmetics Madhuram Jewellers and Cosmetics is your trusted destination for beautiful imitation jewellery, trendy cosmetics, and daily beauty essentials.

We offer a wide range of products tha Madhuram is the name you can rely on for elegance and charm. We offer a wide range of products that blend style, quality, and affordability, perfect for every occasion – from weddings to casual wear. With a commitment to quality and customer satisfaction, we bring the latest collections that help you shine with confidence. Whether it’s traditional designs or modern trends, Madhuram is the name you can rely on for elegance and charm.

27/05/2025
14/02/2025

स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा – आमदार हेमंत रासने यांचे अभियान

पुणे शहरातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचा कसबा मतदारसंघ भारतातील सर्वात स्वच्छ आणि सुंदर मतदारसंघ म्हणून घडवण्याचे उद्दिष्ट ठेऊन, आमदार हेमंत रासने यांच्या संकल्पनेतून ‘स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा’ हे अभियान राबवले जात आहे.

त्वरित कृती आणि क्रॉनिक स्पॉट निर्मूलन:
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अवघ्या दोनच दिवसांत, पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. व इतर अधिकाऱ्यांसह संपूर्ण मतदारसंघाचा पाहणी दौरा करण्यात आला. त्यानंतर तातडीने कृती करत भवानी पेठ आणि कसबा-विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयांतर्गत असलेले अनेक क्रॉनिक स्पॉट (म्हणजे सतत कचऱ्याचे ढीग साठणारी ठिकाणे) पूर्णतः बंद करण्यात आले.

क्लीन सिटी इंदूरचा अभ्यास दौरा:
कचरा व्यवस्थापन सुधारण्यासाठी आणि नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी, स्वच्छ सर्वेक्षणात सातत्याने प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या इंदूर शहराचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला. या दौऱ्यात १०० हून अधिक सफाई कर्मचारी, तसेच शिक्षक, महिला, पत्रकार आणि भाजपा कार्यकर्ते मिळून एकूण ३०० जणांनी सहभाग घेतला.

इंदूरच्या यशस्वी कचरा व्यवस्थापनातील महत्त्वाचे घटक:

1. कचऱ्याचे वर्गीकरण: ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित करून त्यावर प्रक्रिया केली जाते.

2. घरगुती संकलन: दररोज प्रत्येक घरातून कचरा गोळा केला जातो, त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी कचरा साचत नाही.

3. प्रक्रिया केंद्रे: बायोगॅस, कंपोस्टिंग आणि पुनर्वापर केंद्रांद्वारे कचऱ्यावर परिणामकारक प्रक्रिया केली जाते.

4. नागरिक सहभाग: जनजागृती मोहिमांद्वारे नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवले जाते.

5. कठोर नियम व अंमलबजावणी: नियमभंग करणाऱ्यांवर दंड आकारला जातो, त्यामुळे शिस्तबद्ध व्यवस्था निर्माण होते.

कसबा मतदारसंघात राबवायच्या उपाययोजना:

कचरा वर्गीकरण: नागरिकांना ओला व सुका कचरा वेगळा करण्यास प्रवृत्त करणे आणि आवश्यक साधने उपलब्ध करणे.

नियमित संकलन: घरटी कचरा संकलन सुनिश्चित करण्यासाठी अधिक वाहनांची व्यवस्था करणे.

प्रक्रिया केंद्रे उभारणे: बायोगॅस प्लांट आणि कंपोस्टिंग युनिट्स स्थापन करणे.

जनजागृती मोहिमा: शाळा, महाविद्यालये आणि स्थानिक संघटनांच्या माध्यमातून स्वच्छतेच्या उपक्रमांना प्रोत्साहन देणे.

दंडात्मक उपाययोजना: कचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंड लावण्यासाठी प्रशासनाशी समन्वय साधणे.

हे सर्व उपक्रम प्रभावीपणे राबवून आपण कसबा मतदारसंघ स्वच्छ, सुंदर आणि विकसित करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलू शकतो.

- प्रवीण रामचंद्र मॅडम
उपाध्यक्ष, कसबा व्यापारी आघाडी
भारतीय जनता पक्ष, पुणे

Address

Shop No 18 Shukrwar R Peth Pune
Pune
411002

Alerts

Be the first to know and let us send you an email when Madhuram Jewellers & Cosmetics posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Madhuram Jewellers & Cosmetics:

Share