25/05/2026
आपल्या संस्कृतीत स्त्रियांनी जास्त दागिने घालण्यामागे केवळ Fashion किंवा 'स्त्रीधन' हाच उद्देश नाही, तर त्यामागे एक मोठं वैज्ञानिक कारण आहे:
👂 कानातले, जोडवी आणि पैंजण: शरीराच्या विशिष्ट भागांवर घातल्यामुळे तिथे एक नैसर्गिक दबाव निर्माण होतो, ज्यामुळे शरीराचे संतुलन चांगले राहण्यास मदत होते.
🌿 आरोग्य लाभ: हे दागिने शरीरातील रक्तप्रवाह आणि ऊर्जा नियंत्रित ठेवण्याचे काम करतात.
🔗 Follow