Omkar Jewellers

Omkar Jewellers Gold and silver Jewellery shop Hallmark Gold and Silver Jewellery.

ओंकार ज्वेलर्स ,दागिन्यांची दुरुस्ती आणि जुन्या दागिण्या पासून नवीन डिझान बनवण्यासाठी ओळखले जातात. शुद्धता, खात्रीशीर आणि अशा प्रकारच्या दागिन्यांच्या डिझाइनसाठी. कान, नाक टोचणे .

14/08/2026

तुमच्या सौंदर्याला साजेसं अस्सल सोन्याचं कलेक्शन! ✨ ओंकार ज्वेलर्सच्या या खास डिझाईन केलेल्या फ्लोरल इअररिंग्जसोबत तुमच्या लूकला द्या एक रॉयल टच. प्रत्येक बारकावा, फक्त तुमच्यासाठी! 💛
📍 आमचा पत्ता: ओंकार ज्वेलर्स, टॉवरलाईन रोड, त्रिवेणी नगर, तळवडे, पिंपरी चिंचवड 411062
📞 संपर्क: 7620703535

तुमच्या चिमुकल्यांच्या नाजूक बोटांसाठी, 'ओमकार ज्वेलर्स' घेऊन आले आहेत खास डिझाईनच्या सोन्याच्या अंगठ्या! 💍✨बाळाचं बारसं...
11/08/2026

तुमच्या चिमुकल्यांच्या नाजूक बोटांसाठी, 'ओमकार ज्वेलर्स' घेऊन आले आहेत खास डिझाईनच्या सोन्याच्या अंगठ्या! 💍✨
बाळाचं बारसं असो वा पहिला वाढदिवस, प्रेमाने दिलेली ही सोन्याची भेट ठरेल त्यांच्यासाठी कायमची आठवण.
आजच आमच्या शॉपला भेट द्या आणि खास डिझाईन्स पाहा!
📍 आमचा पत्ता: टॉवर लाइन, तळवडे, चिखली.
📞 संपर्क: 7620703535

“✨ पारंपरिक कलेचं सोन्यातलं अप्रतिम रूप…आमचे Temple Jhumka तुमच्या प्रत्येक लूकला देतील राजेशाही आणि आकर्षक स्पर्श. 💛.  ...
03/07/2026

“✨ पारंपरिक कलेचं सोन्यातलं अप्रतिम रूप…
आमचे Temple Jhumka तुमच्या प्रत्येक लूकला देतील राजेशाही आणि आकर्षक स्पर्श. 💛. MarathiBride EthnicStyle WeddingCollection

06/06/2026

"धोंड्याच्या वाणासाठी चांदीच्या वस्तू शोधताय? ताट-वाटीपासून ते समई-दिव्यापर्यंत सर्व काही एकाच छताखाली. आजच दुकानाला भेट द्या!"

15/04/2026

यंदाच्या लग्नसराईसाठी आम्ही घेऊन आलो आहोत एक खास सरप्राईज!
✅ फक्त ३० ग्रॅम मध्ये आकर्षक लाईट वेट ब्राइडल सेट तयार!
🎁 आणि त्यावर 'ब्राइडल साडी' अगदी मोफत!

होय, तुम्ही बरोबर वाचलंत! दागिन्यांच्या खरेदीवर लग्नाची साडी एकदम फ्री.

🗓️ ऑफर मर्यादित काळासाठी! (१४ ते ३० एप्रिल)
📍 पत्ता: टॉवर लाईन, त्रिवेणीनगर, तळवडे, पुणे ४११०६२.
📞 संपर्क: 7620703535

12/04/2026

"Daily Wear साठी लाईट वेट मंगलसूत्र कलेक्शन!"

#नाजूकमंगलसूत्र #मणी #सोन्याचेदागिने

10/04/2026

🚩 अक्षय तृतीया सुवर्ण धमाका! 🚩

१० ते १९ एप्रिल दरम्यान 50000/- च्या खरेदीवर मिळवा तुमच्या आवडीची बनारसी साडी मोफत!​

​📍 पत्ता: टॉवर लाईन, तळवडे, चिखली , पुणे.

18/03/2026

या नवीन वर्षात आपल्या सौंदर्याला द्या एक नवा लूक. खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत अस्सल 'राजवाडी कलेक्शन'. परंपरेचा वारसा आणि आधुनिकतेचा संगम! ✨

Address

Omkar Jewellers Towerline, Opposite To Tulajabhavani Temple, Triveninagar, Talavde
Nigdi

Opening Hours

Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
Sunday 9am - 9pm

Telephone

7620703535

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Omkar Jewellers posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Omkar Jewellers:

Shortcuts

Share