24/10/2026
दागिन्यांची निवड मनापासून… आणि नातं विश्वासाचं! 💛
दागिना खरेदी करताना केवळ नक्षीच आवडून चालत नाही; खरेदीचा अनुभवही तितकाच महत्त्वाचा असतो.
ओढेकर ज्वेलर्समधील खरेदीबद्दल आमच्या ग्राहक काय सांगतात, ऐका त्यांच्याच शब्दांत. ✨
तुमचा विश्वास आणि तुमची साथ—हीच आमच्यासाठी सर्वात मौल्यवान कमाई!
📍 विद्या विकास सर्कल, गंगापूर रोड, नाशिक.
📞 91460 35044 / 91460 35045
❤️