25/05/2026
ट्रेंड्स कितीही बदलले तरी सोन्याचे महत्त्व नेहमीच कायम राहिले आहे. आपल्या लॉकर मधे आणि मखमली डब्यांमध्ये जपून ठेवलेले दागिने आजही मौल्यवान आहेत. काही महत्त्वाचे सण समारंभ आणि सेलिब्रेशन असल्यास त्या दागिन्यांना नवीन स्वरूप देऊन त्या खास प्रसंगाचं महत्त्व कायम ठेऊया.
[jgp, jgpjewellers, reimagininggold]