09/04/2025
*मे. मुरलीधर गंगाबिसन वर्मा सराफ, लासलगाव तर्फे*
📢📢📢📢📢📢
🛑Important update 🛑
सध्या बातम्यामध्ये दाखवण्यात येणारे आकडे खरंच किती खरे आहेत, यावर आमच्या अभ्यासातून पुढील मत व्यक्त करत आहोत....
⚠️सोनेभावात 38% पर्यंतची घसरण खरंच शक्य आहे का ????
⚠️ 57000 च्या भविष्यवाणीत किती तथ्य आहे????
✴️सविस्तर अपडेट खालील प्रमाणे
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
🔰अमेरिकेतील morning star या म्युच्युअल फंड गुंतवणूक फर्म च्या जाॅन मिल यांनी पुढील काही वर्षांत सोनेभावात 1820$ पर्यंतची मोठी मंदीची शक्यता सांगितली आहे..
🔰morning star फर्म ही ⚠️फक्त म्युच्युअल फंड मार्गदर्शन⚠️ करणारी फर्म आहे, ज्यांची सोनेभावावर कोणत्याही प्रकारची रिपोर्ट आजपर्यंत जाहीर झालेली नाही,सोनेभावावर काम करीत नाहीत. 🛑
🔰ट्रंप आणि जगभरात सुरु असलेले ट्रंप ट्रेड वाॅर मुळे अमेरिकेत आणि जागतिक स्तरावर महागाई आणि अस्थिरता दिसत आहे, ज्याचा सरळ परिणाम सोनेभावात तेजीसच होतो.⏫
🔰 वाढती महागाई बघता अमेरिकेतील ट्रेजरी बाॅन्डमध्ये जास्त प्रमाणात विक्री होईल आणि हा पैसा पुन्हा सोनेभावातच येताना दिसत आहे परिणाम सोनेभावात तेजी⏫
🔰 सेंट्रल बँकांची सरासरी खरेदी 2500$ ते 2900$ (65,000 ते 80,000$) या भावातील आहे त्यामुळे 1820$ (56000) हा भाव logical वाटत नाही.
🔰अमेरिकेतील 2 मोठ्या फर्म
1) बँक ऑफ अमेरिका
2) गोल्डमन सॅक
ज्यांनी ❇️गेल्या अनेक वर्षांपासून सोनेभावात अचुक रिपोर्ट दिल्या आहेत.❇️
🔰बॅक ऑफ अमेरिका सोनेभावात 2026 अखेर पर्यंत 3500$ (1,02,000₹) चे टार्गेट दिले आहे. तर गोल्डमन सॅक नी 2025 अखेर पर्यंत 3300$ (96500₹) चे टार्गेट दिले आहेत.
🔰भारतीय जनता भोळी आहे, रिटेल कस्टमर च्या हातून सोने काढण्यासाठी मोठ्या गुंतवणूकदारां मार्फत एक FOMO तयार करण्यात येत असण्याची शक्यता.⚠️
🔰सामान्य बातम्या असामान्य लोकांनी त्यांच्या फायद्यासाठी, सामान्य लोकांपर्यंत पोहोचवल्या जातात💫
तरी अशा अफवांना बळी न पडता आपणास योग्य वाटेल त्यावेळी खरेदी करून घ्या... भाव जास्त कमी होतील अशी अपेक्षा ठेऊ नका....