RENUKA JWELARS

RENUKA JWELARS Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from RENUKA JWELARS, Kolhapur.

68.100 gram...916 HM.....
29/11/2020

68.100 gram...916 HM.....

01/11/2020

नमस्कार,
आम्ही सोन्याच्या दागिन्याचे निर्माते आहोत आणि जर तुम्ही दिवाळीसाठी सोन्याचे दागिने खरेदी करनार असाल तर तुमच्या साठी सर्वात चांगला पर्याय हा आम्ही आहोत. कारण आम्ही तुम्हाला देतोय सर्वात कमी मजुरीमधे दागिने. कोणतीही सवलत न देता कोणतीही सूट न देता आमच्या कडील तुमची खरेदी ही ठरेल सर्वात फायदेशीर हा आमचा शब्द

सोने दर आणि घडणावळ मिळुन 10 ग्रॅम 22K हॉलमार्क दागिन्यांची एकुण रक्कम किती ?

हे समजुनच खरेदी करा.... इतरत्र खरेदी करण्यापुर्वी एकदा आमच्या कडे चौकशी नक्की करा एक फोन तुमचे पैसे नक्किच वाचवू शकतो....
कमीत कमी एक तोळ्यामाघे 1500₹ ते 4500₹ वाचवा... सर्वत्र चौकशी करुनच खात्री करा..

आमच्या फक्त नियमित ग्राहकांच्या दागिने रिपेरी साठी कोणताही सर्विस चार्ज कधीच आकारला जात नाही.
आणि रिपेरी चे दागिने वजन करुन घेतले जातात आणि वजन करुनच परत दिले जातात

पत्ता :- श्री रेणुका ज्वेलर्स
194 B कणकेश्वर कॉमप्लेक्स,
जोतिबा रोड,
अंबाबाई मंदीरा जवळ,
कोल्हापुर.
मोबाइल नं 9420135549
9579226056

टीप :- आम्ही फक्त ऑर्डर चे दागिने बनवतो त्यामुळे तुमची ऑर्डर किमान 10 दिवस अगोदर द्यावी

25/09/2020
25/09/2020

Address

Kolhapur

Opening Hours

Monday 9am - 10:30pm
Tuesday 9am - 10:30pm
Wednesday 9am - 10:30pm
Thursday 9am - 10:30pm
Friday 9am - 10:30pm
Saturday 11am - 2:30pm
Sunday 9am - 10:30pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when RENUKA JWELARS posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share