M/S V.R.Revankar & Sons

M/S V.R.Revankar & Sons We believe in Quality and simplicity, are always at the forefront as well as providing the absolute

आज दिपावलीचा प्रथम दिवस.... वसुबारस..आपणा सर्वांना मंगलमय शुभेच्छा !!!!!!
17/10/2025

आज दिपावलीचा प्रथम दिवस.... वसुबारस..
आपणा सर्वांना मंगलमय शुभेच्छा !!!!!!

वाटे मनास जेव्हा घ्यावा जरा विसावा खिडकीतुनी समोरी शशी हासरा दिसावा आभाळ तारकांचे खाली झुकुन यावे ओढाळ आठवांचे जमती मनात...
06/10/2025

वाटे मनास जेव्हा घ्यावा जरा विसावा
खिडकीतुनी समोरी शशी हासरा दिसावा
आभाळ तारकांचे खाली झुकुन यावे
ओढाळ आठवांचे जमती मनात रावे.
ही रात्र धुंद वेडी गंधात चिंब व्हावी
स्वप्नातल्या सुखांना तेव्हाच जाग यावी !
🌑🌘🌒🌙🌓🌗🌔🌖🌕🌝

कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!!!❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
रामदास रेवणकर...

विजयादशमी च्या सुवर्णमय शुभेच्छा
02/10/2025

विजयादशमी च्या सुवर्णमय शुभेच्छा

सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी, नारायणी नमोस्तुते।।आज घटस्थापना, जागर आदिशक्तीचा! शारदी...
22/09/2025

सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके
शरण्ये त्र्यम्बके गौरी, नारायणी नमोस्तुते।।

आज घटस्थापना, जागर आदिशक्तीचा!
शारदीय नवरात्री आपणा सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, ऐश्वर्य घेऊन येवो, हीच प्रार्थना!

On the auspicious occasion of Ghatasthapana, may Maa Durga's divine grace bring harmony, success, and good health into your life. Wishing you all a joyous and blessed Navratri!!!!!

शारदीय नवरात्रौत्सवाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!!!!!!
22/09/2025

शारदीय नवरात्रौत्सवाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!!!!!!

09/08/2025
गुरू पौर्णिमेच्या निमित्ताने मंगलमय शुभेच्छा....
10/07/2025

गुरू पौर्णिमेच्या निमित्ताने मंगलमय शुभेच्छा....

नूतन संवत्सराच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!!!
30/03/2025

नूतन संवत्सराच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!!!

Address

Tarabai Road
Kolhapur
416012

Opening Hours

Monday 10am - 8:30pm
Tuesday 10am - 8:30pm
Wednesday 10am - 8:30pm
Thursday 10am - 8:30pm
Friday 10am - 8:30pm
Sunday 10am - 8:30pm

Telephone

+919881125363

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when M/S V.R.Revankar & Sons posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share