"कोरे ज्वेलर्स" ची स्थापना ही स्व. सदाशिव एकनाथ कोरे यांनी केली, तसेच श्री. सुधीर सदाशिव कोरे हे व्यवस्थितरीत्या चालवत आहे. "कोरे ज्वेलर्स", ही सोल-प्रोपरायटरशिप कंपनी सुवर्णद्योगात असून त्यांचे दुकान कवठे-महांकाळ येथे स्थायीक आहे.
ही कंपनी फॅन्सी दागिन्यांचा व्यापार करते, तसेच पारंपारीक दागिन्यांचा व्यापारही आहे. जसे फॅन्सी नक्षी काम असलेले टॉप्स, इयररिंग, फुले, झुबे, कानवेल, कानचेन, रिंगा, शिं
पला, वाटी-मणी व पदक इत्यादी.
तसेच प्रसिद्ध असे बंगाली फॅन्सी टॉप्स, बंगाली फॅन्सी वाटी, कोईमतूर टॉप्स, कोईमतूर झुबे, फॅन्सी खडे असलेले राजकोट बाली, राजकोट टॉप्स, राजकोट लटकन, राजकोट पदक, फॅन्सी खड्यांच्या कास्टींग अंगठ्या इत्यादी उपलब्ध.
पारंपारीक दागिन्यांचेही कलेक्शन जसे बोरमाळ, लक्ष्मीहार, कोल्हापुरी साज, मोहन माळ, कंठी माळ, गंठण, पाटली-बिलबर याच बरोबर फॅन्सी दागिन्यांही जोड जसे राणीहार, नेकलेस, खड्यांचे नेकलेस, फॅन्सी ठुशी, ब्रेसलेट, फॅन्सी चेन, शॉर्ट फॅन्सी गंठण ही उपलब्ध.
************** “कोरे ज्वेलर्स” ची ठळक वैशिष्ठ्ये ***************
1. 100 वर्षाची अखंड विश्वस्नीय परंपरा
2. सर्व दागिने हजर स्टॉक मध्ये व भरपूर व्हरायटीज मध्ये उपलब्ध.
3. 916 हॉल-मार्क मधील दागिने ही उपलब्ध
4. दागिन्यांवर कमीत कमी मजुरी
5. दागिने मोडीसाठी सर्वात योग्य भाव
6. कॉमप्युटरचे छापील पक्के बिल