RK Imitation jewelry cosmetic garments

RK Imitation jewelry cosmetic garments ✨ Elevate Your Style with RK Imitation Jewelry, Cosmetics & Garments✨💍💄👗 Quality, Affordability & Style all in one place.

Bringing you the best in imitation jewelry, beauty products, and fashionable
💍

12/03/2026

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🌼

नवीन वर्षाची सुरुवात करा खास ऑफर्ससोबत RK Shop मध्ये.

✨ इमिटेशन ज्वेलरी – Buy 1 Get 1 Free
✨ कॉस्मेटिक्स – Flat 20% सूट
✨ गारमेंट्स – Flat 20% सूट
✨ जीन्स – ₹1000 ला 2
✨ टी-शर्ट – ₹500 ला 2

आजच भेट द्या RK Shop ला
📍Shop no.8, Saraswati chandra Apt, Rambag lane 5, Kalyan West 421301

स्वप्नांचे सोने करणाऱ्या सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या आर के ज्वेलर्स कडून हार्दिक शुभेच्छा 🙏🏼
08/03/2026

स्वप्नांचे सोने करणाऱ्या सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या आर के ज्वेलर्स कडून हार्दिक शुभेच्छा 🙏🏼




🌸 हॅप्पी होळी 🌸धुलीवंदनाच्या सर्वांना आर.के.शॉपकडून हार्दिक शुभेच्छा!रंगांचा हा सुंदर सण आपल्या आयुष्यात आनंद, सकारात्मक...
02/03/2026

🌸 हॅप्पी होळी 🌸
धुलीवंदनाच्या सर्वांना आर.के.शॉपकडून हार्दिक शुभेच्छा!
रंगांचा हा सुंदर सण आपल्या आयुष्यात आनंद, सकारात्मकता आणि नवीन सुरुवातींची प्रेरणा घेऊन येवो.
या होळीला मनातही आणि स्टाइलमध्येही नवे रंग भरूया. ✨
आपले प्रेम आणि पाठिंबा असाच राहू द्या. 🙏
#हॅप्पीहोळी
#धुलीवंदन
#होळी2026
#रंगांचासण
#मराठीउत्सव
होळीशुभेच्छा

माझी भाषा… माझा अभिमान ❤️आर.के. ज्वेलर्स कडून सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा
27/02/2026

माझी भाषा… माझा अभिमान ❤️
आर.के. ज्वेलर्स कडून सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा

स्वाभिमान, शौर्य आणि स्वराज्याची ओळख म्हणजे👑 छत्रपती शिवाजी महाराज 👑१९ फेब्रुवारी — प्रेरणेचा, अभिमानाचा आणि धैर्याचा दि...
19/02/2026

स्वाभिमान, शौर्य आणि स्वराज्याची ओळख म्हणजे
👑 छत्रपती शिवाजी महाराज 👑
१९ फेब्रुवारी — प्रेरणेचा, अभिमानाचा आणि धैर्याचा दिवस 🚩
आरके शॉपकडून शिवजयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा

महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशीभगवान शिवांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या जीवनातशांती, आरोग्य आणि समृद्धी नांदो 🙏✨आजच्या या ...
16/02/2026

महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी
भगवान शिवांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या जीवनात
शांती, आरोग्य आणि समृद्धी नांदो 🙏✨
आजच्या या दिवशी नवीन ऊर्जा आणि सकारात्मक विचारांनी
आम्ही पुन्हा एकदा आपल्या सेवेसाठी सज्ज आहोत.
आपल्या प्रेम आणि विश्वासाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद ❤️
नक्की भेट द्या आणि सुरू असलेल्या खास सवलतींचा लाभ घ्या.
हर हर महादेव 🔱

Team RK-

07/02/2026

Not just jewellery… It’s your signature look. 💎
Make it yours today.
📩 DM To Book Before It’s Gone
LuxuryLook IndianAccessories TrendingJewellery ReelItFeelIt ShopToday

02/02/2026

Elegant bangles ✨
Everyday perfect

31/01/2026

दररोज वापरायला योग्य
क्रिस्टल मंगळसूत्र
हलके • आकर्षक • आरामदायक
माहितीसाठी DM करा 📩
#मंगळसूत्र #क्रिस्टलज्वेलरी #दररोजवापर #साधंसुंदर

26/01/2026

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳
आजच्या या खास दिवशी
आपण सर्वांनी देशाबद्दल अभिमान बाळगूया ✨
– RK Shop Family 🧿

26/01/2026

🇮🇳 प्रजासत्ताक दिनाच्या आर.के.शॉप कडून सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा🇮🇳

देशाच्या अभिमानासोबत खास Republic Day Offers ✨
आजच भेट द्या – RK Shop 🛍️

📍Shop no.8, saraswati Chandra Apt, rambag lane 5 Kalyan West

📲8828430278

24/01/2026

No more black rings ❌
Only shine ✨
Anti-Tarnish Rings starting @ ₹199
Limited stock ⏳ | Visit today
📍Shop No 8 saraswati Chandra apt, rambag lane 5, kalyan West 421301
📲8828430278
KalyanShopping

Address

Shop No 8, Saraswati Chandra Apt B Wing , Opp Vani School , Maskar Hospital , Rambag Lane 5
Kalyan
421301

Opening Hours

Tuesday 10am - 10pm
Wednesday 10am - 10pm
Thursday 10am - 10pm
Friday 10am - 10pm
Saturday 10am - 10pm
Sunday 10am - 10pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when RK Imitation jewelry cosmetic garments posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share