TJS Showroom

TJS Showroom सोनेरी क्षणांस
✨ Luxurious Gold & Silver Jewellery
💎 Stunning Collection of Elegant Pieces
🎁 Perfect for All Occasions
🛍️ Visit us & shine bright!

प्रत्येक दिवस खास बनवा… तुमच्या स्टाइलला द्या सोन्याची चमक TJS सोबत प्रत्येक क्षण अधिक सुंदर आणि खास बनवा.आजच तुमच्या आव...
11/05/2026

प्रत्येक दिवस खास बनवा…
तुमच्या स्टाइलला द्या सोन्याची चमक
TJS सोबत प्रत्येक क्षण अधिक सुंदर आणि खास बनवा.
आजच तुमच्या आवडीची ज्वेलरी निवडा!

आईच्या प्रेमाला शब्दांची गरज नसते… तिच्या प्रत्येक त्यागामागे असते मायेची अमूल्य चमक.या Mother’s Day ला आईसाठी निवडा खास...
10/05/2026

आईच्या प्रेमाला शब्दांची गरज नसते…
तिच्या प्रत्येक त्यागामागे असते मायेची अमूल्य चमक.
या Mother’s Day ला आईसाठी निवडा खास दागिना, जो तिच्या चेहऱ्यावर आणेल आनंदाची सुंदर स्मितरेषा.

TJS Jewells – प्रत्येक नात्याला सौंदर्याची किनार.

तुमच्या लूकला द्या एक नवा टच स्टायलिश ज्वेलरीसोबत तुमचा प्रत्येक अंदाज होईल आणखी खास.परंपरा आणि ट्रेंडचा सुंदर संगम फक्त...
07/05/2026

तुमच्या लूकला द्या एक नवा टच
स्टायलिश ज्वेलरीसोबत तुमचा प्रत्येक अंदाज होईल आणखी खास.
परंपरा आणि ट्रेंडचा सुंदर संगम फक्त TJS मध्ये!

तुमच्या सौंदर्याला खुलवणारी ज्वेलरी, प्रत्येक खास क्षणासाठी परफेक्ट.

#स्टायलिशज्वेलरी #मराठीस्टाईल #गोल्डज्वेलरी #ज्वेलरीलव्ह

06/05/2026

तुमच्या सौंदर्याला द्या नाजूक आणि आकर्षक स्पर्श
हा सुंदर नेकलेस तुमच्या प्रत्येक लूकला बनवेल अधिक खास आणि एलिगंट
पारंपरिक असो किंवा मॉडर्न प्रत्येक प्रसंगासाठी परफेक्ट!

गणरायाच्या कृपेने सर्व विघ्न दूर होवोत अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या या पवित्र दिवशी,आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि समाधान...
05/05/2026

गणरायाच्या कृपेने सर्व विघ्न दूर होवोत
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या या पवित्र दिवशी,
आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि समाधान नांदो हीच प्रार्थना.
बाप्पाच्या आशीर्वादाने प्रत्येक नवीन सुरुवात मंगलमय होवो

#अंगारकीसंकष्टी #संकष्टीचतुर्थी #गणपतीबाप्पामोरया #मोरया #जयगणेश

सोनं म्हणजे फक्त दागिना नाही…तो आहे विश्वास, परंपरा आणि तुमची ओळख TJS मधील एलिगंट आणि मिनिमल डिझाइन्सतुमच्या प्रत्येक लू...
04/05/2026

सोनं म्हणजे फक्त दागिना नाही…
तो आहे विश्वास, परंपरा आणि तुमची ओळख

TJS मधील एलिगंट आणि मिनिमल डिझाइन्स
तुमच्या प्रत्येक लूकला देतील एक खास चमक

दररोज असो किंवा खास प्रसंग
स्टाइल कायम परफेक्ट!

आजच भेट द्या TJS मध्ये

गिफ्ट द्या काहीतरी खास…ज्वेलरी जी मन जिंकेल प्रत्येक नात्याला हवी असते एक खास चमकआणि ती मिळते TJS च्या सुंदर कलेक्शनमध्य...
30/04/2026

गिफ्ट द्या काहीतरी खास…
ज्वेलरी जी मन जिंकेल

प्रत्येक नात्याला हवी असते एक खास चमक
आणि ती मिळते TJS च्या सुंदर कलेक्शनमध्ये

लग्न, सण किंवा खास प्रसंग
प्रत्येक क्षणासाठी परफेक्ट ज्वेलरी इथेच!

आजच भेट द्या आणि खास भेट निवडा

सोनं म्हणजे फक्त दागिना नाही…तो आहे विश्वास, स्टाइल आणि तुमची ओळख TJS मध्ये मिळवा सुंदर, क्लासी आणि रोज वापरता येणारे डि...
28/04/2026

सोनं म्हणजे फक्त दागिना नाही…
तो आहे विश्वास, स्टाइल आणि तुमची ओळख

TJS मध्ये मिळवा सुंदर, क्लासी आणि रोज वापरता येणारे डिझाइन्स
जे तुमच्या प्रत्येक लूकला देतील एक खास टच

आजच भेट द्या आणि तुमची स्टाइल आणखी खास करा!

तुमच्या व्यक्तिमत्त्वाला उठाव देणारी खास ज्वेलरी स्टाइल, साधेपणा आणि एलिगन्स यांचा परफेक्ट संगम…आता तुमच्यासाठी TJS मध्य...
27/04/2026

तुमच्या व्यक्तिमत्त्वाला उठाव देणारी खास ज्वेलरी
स्टाइल, साधेपणा आणि एलिगन्स यांचा परफेक्ट संगम…

आता तुमच्यासाठी TJS मध्ये उपलब्ध सुंदर डिझाइन्स
प्रत्येक लूकला द्या एक खास टच!

आजच भेट द्या आणि तुमची स्टाइल पूर्ण करा

ठुशी  महोत्सव २०२६ परंपरेचा अभिमान… आणि सौंदर्याची खास ओळख लग्न, सण आणि प्रत्येक खास प्रसंगासाठीआकर्षक तुशी कलेक्शन आता ...
24/04/2026

ठुशी महोत्सव २०२६
परंपरेचा अभिमान… आणि सौंदर्याची खास ओळख
लग्न, सण आणि प्रत्येक खास प्रसंगासाठी
आकर्षक तुशी कलेक्शन आता खास सवलतीत उपलब्ध!
मेकिंग चार्जेसवर ५०% सूट
२४ एप्रिल ते ३० एप्रिल
सुंदर डिझाईन्स, उत्कृष्ट कारागिरी आणि विश्वासाची परंपरा
हे सर्व मिळेल TJS सोबत

आजच भेट द्या आणि तुमचं आवडतं तुशी कलेक्शन निवडा!

गुरुपुष्य अमृत योग… सुवर्ण खरेदीसाठी सर्वात शुभ दिवस या पवित्र मुहूर्तावर घ्या नात्यांची सोन्यासारखी गुंफण,आणि आपल्या सौ...
23/04/2026

गुरुपुष्य अमृत योग… सुवर्ण खरेदीसाठी सर्वात शुभ दिवस
या पवित्र मुहूर्तावर घ्या नात्यांची सोन्यासारखी गुंफण,
आणि आपल्या सौंदर्याला द्या पारंपरिक स्पर्श
शुद्धता, विश्वास आणि आकर्षक डिझाईन्ससह
TJS मध्ये तुमच्यासाठी खास कलेक्शन तयार आहे
आजच भेट द्या आणि या शुभ दिवसाचा लाभ घ्या!

Address

SUPRABHAT , Chat. Sambhaji Maharaj Chowk
Ichalkaranji
416115

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when TJS Showroom posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share