22/10/2026
✨ अहो, तुम्हाला माहीत आहे का? आम्ही परंड्यातही आहोत! 💛💎
१५० वर्षांची परंपरा, विश्वास आणि आपुलकीचा वारसा जपत, अभयकुमार वालचंद शहा सराफ आता परंड्यातही तुमच्या सेवेत! ❤️
सोन्या-चांदीच्या दागिन्यांची परंपरा आणि पिढ्यान्पिढ्या जपलेला विश्वास… आता परंड्यातही!
📍 परांडा, महाराष्ट्र
💛 अभयकुमार वालचंद शहा सराफ
१५० वर्षांची परंपरा, विश्वासाचं नातं!
#अभयकुमारवालचंदशहासराफ #परांडा #१५०वर्षांचीपरंपरा #विश्वासाचंनातं