20/05/2026
अधिक मास आणि लाडक्या जावई बापूंचा थाट! आपल्या महाराष्ट्रात अधिक मासात जावई बापूंचा विशेष मानपान करण्याची अनोखी परंपरा आहे. गेल्या ६७ वर्षांहून अधिक काळ शुद्धतेची परंपरा जपणारे 'शिंगवी ज्वेलर्स' याच परंपरेचा आनंद द्विगुणित करण्यासाठी एक खास सुवर्ण संधी घेऊन आले आहेत!
आता जेव्हा तुम्ही आमच्या शोरूममधून जावई बापुंसाठी दागिन्यांची खरेदी कराल, तेव्हा त्यांच्या शाही आदरातिथ्यासाठी 'ब्रम्हा भोज' रेस्टॉरंटकडून एक स्वादिष्ट आणि शुद्ध शाकाहारी शाही मेजवानी (Thali) तुम्हाला भेट म्हणून मिळणार आहे!
दागिन्यांची खात्रीशीर खरेदी आणि ब्रम्हा भोजची चवदार मेजवानी, दोन्हीचा आनंद एकाच वेळी घ्या!
मग विचार कसला करताय? आजच आमच्या शोरूमला नक्की भेट द्या:
📍 सिटी शोरूम: जुना कापड बाजार, अ.नगर
📍 सावेडी शोरूम: प्रोफेसर चौक, सावेडी, अ.नगर
आम्ही आपली वाट पाहत आहोत. धन्यवाद!