MOHAK

MOHAK For orders or inquiry plz Watsapp on 9156775118

07/12/2025

Earcuffs
Bookings on 9156775118

Bookings on 9156775118
20/10/2025

Bookings on 9156775118

19/10/2025

Necklace set
Available
Bookings on 091567 75118
Limited stock

16/10/2025

Contact 091567 75118 for bookings

Linen saree Bookings open on WhatsApp 091567 75118
16/10/2025

Linen saree
Bookings open on WhatsApp 091567 75118

आयुष्याची वारी अशीच चालत राहणार आहे. विटेवर उभा विठू आणि त्याला डोळे भरुन पाहणारी रुक्मिणी. ती भलेही रुसली असेल,फुरंगटून...
06/07/2025

आयुष्याची वारी अशीच चालत राहणार आहे. विटेवर उभा विठू आणि त्याला डोळे भरुन पाहणारी रुक्मिणी. ती भलेही रुसली असेल,फुरंगटून बसली असेल.पण तिचा मानसन्मान,रुबाब थोडाही कमी झालेला नाही.....कारण तिचा सखा विठ्ठल, भक्तांच्या मेळ्यात राहूनही तिचीच वाट पाहतो आहे,हे तिला पक्कं ठाऊक आहे.
एकादशी होईल,वारी संपेल भक्तांची,तो लागेल परतीच्या वाटेला. विठूला कपाळावरच्या टिळ्यात गोंदून घेत. मग भक्तांच्या आसावलेल्या नजरा पिऊन,त्यांच्या मनीचं गुज ऐकून, तुळशीमाळेचा सुगंध घेऊन, 'राम कृष्ण हरी' हा आपल्याच नावाचा गजर ऐकून दमलेल्या विठ्ठलाला पाहून डोळ्याच्या कोपर्‍यातून रुक्मिणी मनभरुन हसेल.
तिचं हसणं कळल्यासारखा तो विठूराया,पुन्हा कमरेवरचे हात घट्ट करेल आणि तिला म्हणेल, वारी चालतच राहिल.....पण मी मात्र तुझ्या वाटेकडे नजर लावून इथं उभाच असेन युगान् युगे.
असा जोडीदार वाट्याला येणं हेच तर भाग्य असतं. अठ्ठावीस युगे विटेवर एकटाच उभा राहूनही डोळ्यांत आपल्या सहचारिणीला ठेवून जगाच्या भल्यासाठी झिजणं कधीच सोप नाही त्याला; आणि अंतर तोडून त्याच्यापर्यंत पोहचणं सहज असणार्‍या रुक्मिणीला.
खरंच वारी चालतच राहिल......
आपण डोळे लावून रहायचं कपाळावर विसावलेला तो विठ्ठल,रुक्मिणीच्या लालकेसरिया रंगाचा होईपर्यंत....

24/02/2025

Address

Satellite
Ahmedabad
380015

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm

Telephone

+919156775118

Alerts

Be the first to know and let us send you an email when MOHAK posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share