30/04/2026
गर्जा महाराष्ट्र माझा... भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्य ा नभा अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा...
महाराष्ट्र दिनाच्या अनेकानेक शुभेच्छा! #महाराष्ट्र_दिन Day