14/05/2026
आमच्या घरी राहून काम करणारी मुलगी हवी आहे.
एखादी गरजू आणि हुशार मुलगी हवी आहे, जिला फोटो काढण्याची आणि व्हिडिओ बनवण्याची आवड आहे. आमच्याकडे घरी राहून साड्यांचे फोटो आणि व्हिडिओ काढण्याचे काम करावे लागेल.
सध्या मी अहिल्यानगरला राहते, डिसेंबरनंतर पुण्याला शिफ्ट होणार आहे. त्यामुळे माझ्याकडे घरी राहून काम करणारी मुलगी हवी आहे.
✅ महिन्यातून ४ दिवस सुट्टी ✅ राहण्याची आणि खाण्याची व्यवस्थित सोय ✅ पगार – ₹15,000
ज्यांना खरंच कामाची गरज आहे त्यांनीच संपर्क करावा 🙏
व्हॉट्स अँप वर डिटेल्स पाठवू शकता कॉल घेतले जाणार नाहीत 082620 14719
पोस्ट पूर्ण वाचावी 🙏
Give in pic