प्रेम करतोय गं तुझ्यावर .

प्रेम करतोय गं तुझ्यावर . खरं प्रेम केलं असेल तर आमचं हे पेज LIKE कराच …

Like share and subscribe our new channel
12/01/2019

Like share and subscribe our new channel

In this video you can learn to make masalebhat easily our channel provides daily receipes for beginners like and subscribe for more videos #मसालेभात #बिर्यानी...

को णी 🙍💕💕चेहरा 🙎पाहुन प्रेम केलं तर कोणी 😏मन पाहुन❤ प्रेम ❤केलं मी तुझं बोलणं 🤗आणी स्वभाव🤔 पाहून 🤔💕💕प्रेम 💕💕केल❤❤।।।।।।।...
21/10/2018

को णी 🙍💕💕चेहरा 🙎पाहुन प्रेम केलं तर
कोणी 😏मन पाहुन❤ प्रेम ❤केलं
मी तुझं बोलणं 🤗आणी
स्वभाव🤔 पाहून 🤔💕💕प्रेम 💕💕केल❤❤।।।।।।।
Yedu😘........ Khdus😍......

😂😂 मजेशीर जोक 😂😂बंड्या :- अरे अक्षरशः कंटाळून गेलोय रे मी. मला कळतच नाहीये की मी बायकोची सततची बडबड कशी बंद करूगुंड्या :...
17/10/2018

😂😂 मजेशीर जोक 😂😂
बंड्या :- अरे अक्षरशः कंटाळून गेलोय रे मी. मला कळतच नाहीये की मी बायकोची सततची बडबड कशी बंद करू
गुंड्या :- तिच्या व्हॅसलीन च्या डबीत डिंक टाक
😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂

रोज रोज "आय लव्ह यु" म्हणणेम्हणजेच प्रेम नसते...तर आपल्या आयुष्यात कोणी तरी ,अशी व्यक्ती असणे जिच्यावर आपलाइतका विश्वास ...
21/06/2018

रोज रोज "आय लव्ह यु" म्हणणे
म्हणजेच प्रेम नसते...
तर आपल्या आयुष्यात कोणी तरी ,
अशी व्यक्ती असणे जिच्यावर आपला
इतका विश्वास असणे,
कि तुम्ही त्यांना किती हि दूर केलेत..त्यांचे मन किती हि दुखावलेत...
तरी देखील ते तुमची साथ सोडणार नाहीत....ते केवळ " तुमचेच होते.. तुमचेच आहेत....
आणि तुमचेच राहतील....
"हाच एक विश्वास ज्या व्यक्ती बद्दल वाटतो
तेच आहेत तुमचे " खरे सोबती
"हेच खरे प्रेम आहे..

💞💓😍💓💞😍💞💓😍💓💞    खिशातल्या    हजार रुपयांची किंमत            सुद्धा    लहानपणी आईने    गोळ्या खाण्यासाठी    दिलेल्या    एक...
13/05/2018

💞💓😍💓💞😍💞💓😍💓💞
खिशातल्या
हजार रुपयांची किंमत
सुद्धा
लहानपणी आईने
गोळ्या खाण्यासाठी
दिलेल्या
एक रुपयापेक्षा
कमीच असते..
💞💓😍💓💞😍💞💓😍💓💞

पुण्यातला मुलगा मुलगी बघायला म्हणून मालवणला गेला. मुलगी चहा घेऊन आली. चहा घेता-घेता मुलानं आपला मोबाइल काढला आणि फोन लाव...
13/04/2018

पुण्यातला मुलगा मुलगी बघायला म्हणून मालवणला गेला.

मुलगी चहा घेऊन आली.

चहा घेता-घेता मुलानं आपला मोबाइल काढला आणि फोन लावून बोलायला सुरुवात केली,

'ते आपलं ५० लाखांचं डिल कॅन्सल करा. आणि हो, मी आज संध्याकाळी मुंबईला यायला निघतोय. तेव्हा आपण नवीन कंपनी विकत घेण्याचं सगळं पेपरवर्क करून घे.
..

मालवणी मुलगी - हैती नाटका पुरे.

तो मोबाइल खिशात ठेवा आणि गप ती चाय गिळा.

for more jokes status download our app

subscribe this chanel
28/03/2018

subscribe this chanel

simple sketch

20/01/2018

like this page for daily new job Alerts

14/10/2017

#भन्नाट comedy

Address

Parli Vaijnath
35062

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when प्रेम करतोय गं तुझ्यावर . posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share