01/10/2025
🌟 GyaanPoint 1: “रत्न आणि क्रिस्टल — फरक काय?” 🌟
✨
“ज्ञानातून विश्वास, विश्वासातून प्रकाश…” 💫
💎 तुम्हाला माहिती आहे का?
रत्न आणि क्रिस्टल दिसायला सारखे वाटतात,
पण दोघांची एनर्जी आणि काम करण्याची पद्धत पूर्ण वेगळी असते!
🔸 रत्न ग्रहांशी जोडलेले असतात —
जन्मकुंडलीनुसार योग्य ग्रहाची ऊर्जा वाढवतात.
ते नेहमी योग्य सल्ल्यानेच घालावं लागतं.
🔹 क्रिस्टल ग्रहांशी नव्हे, तर एनर्जी आणि उद्देशाशी जोडलेले असतात.
ते मन, भावना आणि फ्रीक्वेन्सी सुधारतात —
कोणालाही, कधीही चालतात!
✨ थोडक्यात:
रत्न ग्रह बदले,
क्रिस्टल एनर्जी बदले.
दोघांचं ध्येय एकच — तुमचं जीवन उजळवणं 💫
🔮 तुम्हालाही कळायला आवडेल का
तुमच्या एनर्जीला कोणतं क्रिस्टल सर्वाधिक जुळतं?
👉 मग या आमच्या संपर्क करा
आणि शोधा तुमचं Soul Stone! 💎
— With Love & Light,
Bhavesh & Pallavi
💎 Gemstone Gyaan