03/08/2026
प्रभाग क्रमांक २१ मधील आनंद नगर परिसरात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजविण्याचे काम पूर्ण करण्यात आले.
पावसाळ्यात नागरिकांना सुरक्षित व सुरळीत प्रवास करता यावा, यासाठी आवश्यक दुरुस्ती करून परिसरातील रस्ते अधिक सुरक्षित करण्यात आले.
जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर!
आपल्या कुटुंबासोबत
सौ. श्वेता निर्मल भंडारी
नगरसेविका