30/03/2026
✨ नशिबाची साथ आणि मेहनतीचं फळ ✨
२ दिवसांच्या शानदार प्रदर्शनात ७० स्टॉल्समधून सहभागी होण्याची संधी मिळाली 🙏🏻
आणि खास क्षण म्हणजे… Lucky Draw मध्ये “श्रीधन” ची निवड झाली! 😍
इतक्या स्पर्धेतून आपली निवड होणं म्हणजे खूप मोठा सन्मान आणि आनंद 💫
सुंदर पैठणी जिंकली… हा क्षण कायम लक्षात राहणार ❤️
सर्व आयोजक आणि आमच्या प्रत्येक ग्राहकांचे मनापासून आभार 🙏🏻
तुमच्या प्रेम आणि विश्वासामुळेच हे शक्य झालं ✨