01/03/2022
सस्नेह नमस्कार,
आज दिनांक ०१/०३/२०२२ *सुरज ज्वेलर्स* आमच्या सुवर्ण पेढी ला ३२ वर्ष पूर्ण होऊन ३३ व्या वर्षात पदार्पण होत आहे.
आपण दिलेल्या प्रेमाचा नवा गंद, नवा आनंद, निर्माण करीत प्रत्येक क्षण आठवणीत रहावा, व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी,आमचा आनंद शतगुणित व्हावा, तसेच आपले प्रेम चिरकाल टिकून राहावे हीच ईश्ववर चरणी प्रार्थना....
सरकारमान्य BIS (916) होलमार्क प्रमाणित दागिन्याचे विक्रेते,
प्रत्येक वस्तूवर प्राईस (किमंत) टँग,
स्पष्ट, तपशीलवार बिल (मागणीनुसार कॉम्पुटर बिल उपलब्ध) (छुपे चार्जैस नाही),
*अधिकृत गोल्ड ब्रोकर* ,विनम्र व तत्पर सेवा,परंपरा शुद्धतेची, झळाळी नाविन्याची….
*आपले सुरज ज्वेलर्स, जेऊर*
मो.ऑफिस : 8180008747