19/03/2026
✨ वसंताच्या आगमनात नवचैतन्य…
चैत्र महिन्यात जसे वृक्षांना नवे पालवी फुटते,
तसेच या नववर्षात तुमच्या आयुष्यात यश, आनंद आणि समृद्धी फुलत राहो 🌸
🌼 गुढीपाडवा व नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌼
💎 अभयकुमार वालचंद शहा सराफ प्रा. लि.