Gautami Deshpande

Gautami Deshpande Actor / Singer
(2)

29/05/2026

"माझे केस ओढ डुबऱ्या " अस म्हणून मला खेळवणाऱ्या ताईला हैप्पी बर्थडे 😘😘😋

❤️

[sibling, love, happy, sibling love, fun, bachpan, cute]

29/05/2026

Now you know me better ❤️ 🙈😋
And yes I want to meet 😋


[Q&A Rapid Fire, Fun House Tour, Home Vibes, Candid Questions, Lifestyle Talk, Cozy Corners, Behind the Scenes, Couple/Family Fun, Sonu Nigam ]

07/05/2026

Less make up- bless makeup 🤣🙈



[GRWM, Gautami Deshpande, Marathi creator, Marathi girl, Marathi reels, desi glam, Indian beauty, soft glam makeup, everyday makeup, skincare prep, insta reel]

30/04/2026

3 Generations singing their songs ❤️
Family in Harmony ❤️

singing melody harmonies familylove heartwarming reelsindia viralreels explorepage

[3 generations, family music, musical family, generational bond, family love, legacy, tradition, togetherness, singing, melody, harmonies, live music, song cover, soulful, vocals]

21/04/2026

Show ready ❤️



[grwm, getreadywithme, grwmreel, grwmmakeup, grwmroutine, makeupgrwm, makeupreel, makeuptransformation, makeupartist, beautyreel, beautyroutine, makeupinspo, makeupideas, makeupaddict, glamlook, glamreel, makeuplook, everydaymakeup, softglammakeup, indianmakeup, beautycreator, makeupcontent, trendingreels, viralreels, explorepage, exploremore, instagramreels, reelkarofeelkaro, trendingmakeup, makeupvideo]

16/04/2026

Comment if your guilty pleasure is AI reels!!

[AI reels, AI, husband wife, cute fight, couple, couple goals, insta reels]

13/04/2026

Pandit Paradise ✨ I love spacious living that breathe light, breeze & calm ✨
Sunlit homes, peaceful surroundings, and a lifestyle with premium amenities that feels just right

*Ready to move in with OC received & no GST*

📍 *Sukhsagar Nagar (2 mins from Bibwewadi)*
*📞 8669 333 966 / 8669 333 566*

*निसर्गप्रेमींसाठी वसंत वैभव व्याख्यानमाला**ॲडव्हेंचर फाउंडेशन,पुणे* ही संस्था निसर्ग, पर्यावरण, साहस.. या क्षेत्रात काम...
13/04/2026

*निसर्गप्रेमींसाठी वसंत वैभव व्याख्यानमाला*

*ॲडव्हेंचर फाउंडेशन,पुणे* ही संस्था निसर्ग, पर्यावरण, साहस.. या क्षेत्रात काम करणारी एक अग्रगण्य संस्था आहे.

ऋतूंचा राजा मानला गेलेल्या वसंत ऋतूमुळे मार्च ते मे महिन्याअखेर सृष्टीमध्ये अमृलाग्र बदल घडून येतात. या बदलाचे स्वागत अभिनव पद्धतीने करण्यासाठी *ॲडव्हेंचर फाउंडेशन, पुणे आणि श्री महालक्ष्मी सभागृह यांच्या संयुक्त विद्यमाने सलग ६ व्या वर्षी..वसंत वैभव या ५ दिवसीय निसर्ग विषयक व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.*

*बुधवार दिनांक १५ एप्रिल ते रविवार दिनांक १९ एप्रिल या काळात रोज सायंकाळी ६ ते ८ या वेळात पुण्यातील श्री. महालक्ष्मी सभागृह, मित्र मंडळ चौक, पर्वती, पुणे -९ या ठिकाणी ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे.*

बुधवार दिनांक १५ एप्रिल रोजी *प्रसिद्ध पक्षीतज्ञ डॉक्टर सतीश पांडे हे वसंतातील पक्षी वैभव आणि पक्षांमध्ये नवीनच आलेल्या बर्ड फ्लू या विषयाचं संशोधन* यावर स्लाईड शो आणि व्याख्यान देणार आहेत.

गुरुवार दिनांक १६ एप्रिल रोजी प्रसिद्ध पर्यावरण तज्ञ *डॉ. गुरुदास नुलकर हे निसर्ग संवर्धन आणि शेती* *एक विलक्षण नाते*.. या त्यांच्या संशोधनावर आधारित विषयावर व्याख्यानाद्वारे प्रकाश पाडणार आहेत.

शुक्रवार दिनांक १७ एप्रिल रोजी *श्री. सुधीर रिसबुड हे कोकणातील अप्रकाशित कातळ शिल्पे* या विषयावर व्याख्यान देणार आहेत. आजपर्यंत त्यांनी शेकडो कातळ शिल्पांचा शोध घेऊन अभ्यास केला आहे.

शनिवार दिनांक १८ रोजी *श्री. अमित गोडसे ( बी मॅन ऑफ महाराष्ट्र) हे मधमाशांचे संवर्धन आणि संरक्षण.. काळाची गरज* तसेच डंख वाल्या आणि डंखा शिवाय असणाऱ्या मधमाशा या विषयावर सदीप व्याख्यान देणार आहेत..

असा हा *वसंत वैभव व्याख्यानमाला* उपक्रम खास निसर्गप्रेमी साठी सलग६ व्या वर्षी आयोजित करण्यात आला आहे.

*सदर व्याख्यानमाला ही विनामूल्य असून, सर्व निसर्गप्रेमींनी यात सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेने केले आहे.*

*मिलिंद देशपांडे*
*9822555331*

🦜🐜🌴🎋🍁🪻

💔💔💔 This was 2015. दिल अभी नही भरा ....जो खतम हो किसी जगह ये ऐसा सिलसीला नही ....
12/04/2026

💔💔💔
This was 2015. दिल अभी नही भरा ....जो खतम हो किसी जगह ये ऐसा सिलसीला नही ....

Address

Dubai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gautami Deshpande posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share